"आम्ही युद्धात एक नवीन टप्पा सुरू करत आहोत. त्यासाठी आमच्याकडे धैर्य, दृढनिश्चय आणि चिकाटी आवश्यक आहे," असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हवाई दलाच्या तळावरून बोलताना सांगितले. Read more
हिजबुल्लाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, पेजरचा स्फोट हा इस्रायलशी गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या संघर्षामधील "सर्वात मोठा सुरक्षाभंग" होता. Read more