बांगलादेश : 1971 च्या युद्धावरील म्युरल स्थानिक अधिकाऱ्यांनी पाडले
बांगलादेशातील लालमोनिरहाट येथील मुक्ती युद्ध स्मारक मंचातील म्युरल स्वातंत्र्यदिनी कापडाने झाकल्याची घटना ताजी असतानाच काही दिवसांपूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याचा काही भाग पाडण्यात आला.
कामगारांनी...