Monday, March 17, 2025
adani defence
Solar
Home Authors Posts by Aradhana Joshi

Aradhana Joshi

Aradhana Joshi
907 POSTS 0 COMMENTS
ज्ञानेंद्र

राजे ज्ञानेंद्र परतण्याच्या भीतीने नेपाळचे राजकारणी बॅकफूटवर

नेपाळचे राजा ज्ञानेंद्र यांना सार्वजनिकदृष्ट्या बदनाम झालेल्या त्यांच्या 200 वर्षे जुन्या राजघराण्याचे नेतृत्व करण्याच्या 17 वर्षांपूर्वी मिळालेल्या संधीचे सोनं करण्यात अपयश आले होते. मात्र निवडून आलेले राजकारणी नेपाळचा कारभार चालवण्यात वारंवार अपयशी होत असल्यामुळे आज त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसते.