IAF Jet Crash: राजस्थानच्या चुरूमध्ये Jaguar फायटरचा अपघात
बुधवारी सकाळी, भारतीय वायुदलाचे (IAF) एक Jaguar Fighter विमान, राजस्थानच्या चूरू जिल्ह्यात पाकिस्तानच्या सीमेजवळ कोसळले. ही गेल्या पाच महिन्यातील जग्वार विमानाचा तिसरा अपघात आहे...