Tag: Maritime Safety
रशिया निर्मित स्टील्थ युद्धनौका आयएनएस तुशिल भारतात दाखल
भारतीय नौदलाची नवीन बहुउद्देशीय गुप्त-मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका आयएनएस तुशिल शुक्रवारी कारवार येथील आपल्या मूळ बंदरावर पोहोचली. त्याआधी तिने 12 हजार 500 सागरी मैलांहून अधिक...