Tag: Nirbhay
गाझा युद्धविराम करार स्वीकारून पुढे जाण्यास हमास राजी
गेल्या महिन्यात शिक्कामोर्तब झालेल्या कराराचे उल्लंघन झाले असल्याचे दोन्ही पक्षांनी केलेल्या आरोपांमुळे 42 दिवसांचा युद्धविराम या आठवड्यात संपुष्टात येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.