दलाई लामांच्या उत्तराधिकाराचा मुद्दा भारतासोबतच्या संबंधांमध्ये ‘काटा’– चीन
तिबेटीयन आध्यात्मिक नेते दलाई लामा, यांच्या उत्तराधिकारी निवडीचा मुद्दा हा भारत-चीन संबंधांमध्ये 'काट्याप्रमाणे' आहे, असे नवी दिल्लीतील चिनी दूतावासाने रविवारी म्हटले. भारताचे परराष्ट्रमंत्री, 2020...