जागतिक स्तरावर 2023 मध्ये लष्करी खर्चात 7 टक्क्यांची वाढ – सिप्रीचा अहवाल
सुरक्षा विषयात काम करणाऱ्या ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (SIPRI) या संस्थेने जगभरातील देशांच्या लष्करी खर्चावरील सांख्यिकी अहवाल प्रकाशित केला आहे. 2023 या वर्षात जगातील अनेक... Read more
सियाचीन ग्लेशिअरमधील सुरक्षा परिस्थितीचा संरक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी 22 एप्रिल 2024 रोजी जगातील सर्वात उंचीवर असलेली युद्धभूमी सियाचेनला भेट दिली आणि तेथील सुरक्षा स्थितीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करून आढावा घेतला. अतिश... Read more
मालदीवमध्ये चीन समर्थक मुइज्जू यांच्या पक्षाच्या विजयामुळे भारताच्या समस्या वाढतील का?
मुइज्जू यांना चीनचे समर्थक मानले जाते. गेल्या वर्षी अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी मालदीवमधील अनेक मोठे प्रकल्प चिनी कंपन्यांना प्रदान केले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मुइज्जू... Read more
कुवेतमध्ये आता हिंदीतही रेडिओ कार्यक्रम सुरू
कुवेतमध्ये सुमारे दहा लाख भारतीय राहतात. हा देशातील सर्वात मोठा स्थलांतरित समुदाय आहे. अभियंते, डॉक्टर, सनदी लेखापाल, शास्त्रज्ञ, सॉफ्टवेअर तज्ज्ञ, व्यवस्थापन सल्लागार, वास्तुविशारद, तंत्रज्... Read more
तैवानच्या हवाई हद्दीत लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या मदतीने चीनची घुसखोरी
चीनने आपली लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या मदतीने तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. Read more
मालदीवमधील भारतीय पर्यटकांच्या संख्येत घट तर चिनी पर्यटकांच्या संख्येत वाढ
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की जानेवारी ते मार्च 2023 या काळात 56 हजार 208 भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती. मात्र जानेवारी ते मार्च 2024 या काळात या... Read more
भारत वैज्ञानिक महासत्ता होण्यासाठी सज्ज : नेचर मासिकाचा दावा
भारत आर्थिक तसेच वैज्ञानिक महासत्ता बनण्यास सक्षम आहे. एका अभ्यासानुसार, जगभरातल्या संशोधन आणि विकास खर्चात भारताचा वाटा सुमारे 60 टक्के आहे, तर अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीसारख्या देशांचा... Read more
ब्राह्मोस क्षेपणास्त्र आज पोहोचणार चीनच्या शेजारील देशात
ही क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलाच्या के सी 17 ग्लोबमास्टर आणि रशियाच्या आईएल 76 या वाहतूक विमानांद्वारे फिलिपीन्सला पोहोचवली जाणार आहेत. तिथे जाण्यासाठी विवादास्पद असणाऱ्या दक्षिण चीन सागराव... Read more
रडारला गुंगारा देणाऱ्या ‘निर्भय’ची यशस्वी चाचणी
रडारला गुंगारा देण्याची क्षमता असलेल्या आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित केलेले लांब पल्ल्याच्या निर्भय या क्रुझ क्षेपणास्त्राची गुरुवारी 18 एप्रिल 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्ट... Read more
इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा; हजारो लोकांचे स्थलांतर
इंडोनेशियाच्या रुआंग पर्वतावर बुधवारपासून (17 एप्रिल) सातत्याने ज्वालामुखीचा उद्रेक होत असून 24 तासांत पाच स्फोट झाले आहेत. स्फोटामुळे लाव्हा हजारो फूट उंच उडाला आणि राख पसरली. यातील काहींची... Read more