Sunday, March 9, 2025
adani defence
Solar
निषेध

अमेरिकेच्या मंदिरातील विध्वंसक कारवायांचा भारताकडून निषेध

अशा कृत्यांना 'घृणास्पद' संबोधत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रार्थनास्थळांमध्ये पुरेशी सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे.