Unmanned aircraft reimagined, a revolutionary technology to tackle big challenges in the maritime domain Read More…
पाकिस्तानच्या 16 यूट्यूब चॅनल्सवर भारतात बंदी, बीबीसीलाही इशारा
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक आणि जातीयदृष्ट्या संवेदनशील मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारताने 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्स बंद केली आहेत.
भारत...