Wednesday, February 26, 2025
adani defence
Solar
शांतता

युएन शांतता मोहिमांमध्ये महिलांचा परिवर्तनवादाचा प्रयत्न

या परिषदेमुळे 35 देशांतील महिला शांतीरक्षक एकत्र आल्या होत्या. जगात शांतता राखण्यात महिलांच्या बदलत्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी धोरणे समजून घेण्यासाठी एक व्यासपीठ या परिषदेने उपलब्ध करून दिले.